एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत काम करताना दोन प्रकारचे करार (Contractual Agreements) असतात. एक म्हणजे ते आपण पूर्णवेळ कर्मचारी म्हणून काम करतो आणि दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्चुअल म्हणून काम करतो. आजकाल अनेक कंपन्या कॉन्ट्रॅक्ट्चुअल पद्धतीने कर्मचारी घेतात. त्यात प्रॉव्हिडंट फंड वगैरे पेड होत नसतो. कॉन्ट...