राज्याचे अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्याचं असं झालं की, सिल्लोडमधल्या महोत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरूणांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. आणि मग काय अब्दुल सत्तार यांचा तोलच गेला. मग काय तमाशा झाला? पाहूयात हा ...