जाने तू या जाने ना या सिनेमातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारा अभिनेता इम्रान खान तुम्हाला आठवत असेल. पणा हाच इम्रान खान काही काळानंतर बॉलिवूडपासून दूर गेला. तो कुठे गेला.. त्याचं काय झालं? आज इम्रान खान कुठे आहे? पाहूयात..