गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या बदुकीतून झाडलेल्या गोळ्यांमुळे झालेलीच नाही, असा दावा सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर केलाय. असे अनेक दावे आणि यासंदर्भातील पुरावे देणारं पुस्तकच छापलंय. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटणार आहे. काय आहे प्रकरण? त्यांनी केलेले दावे कोणते? सविस्तर जाणून घ्या...