आजच्या तरुण पिढीत हृदयविकार, डायबेटीस आणि हायपरटेन्शन सारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. यामागे मुख्य कारण मीठ आणि साखरेचं जास्त सेवन, व्यायामाचा अभाव आणि व्यसनं!Lifestyle diseases are increasing rapidly among the youth hypertension, diabetes, and heart issues at a young age are becoming common.The mai...