मंडळी, आज आपण जाणून घेऊया आपल्या भारत मातेच्या संरक्षणात अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एस-४०० यंत्रणे बद्दल. ही शक्तिशाली क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा शत्रूच्या कोणत्याही हवाई हल्ल्याला तोंड देण्यासाठी सदैव सज्ज असते. पण तुम्हाला माहित आहे का, शत्रूने क्षेपणास्त्र डागलं हे आपल्या एस-४०० नेमकं कळतं कस...