Hotel Politics Vidhansabha : निकालापूर्वीच हॉटेल पॉलिटिक्स, महाराष्ट्रात सत्तास्थापनेची MPLराज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान संपलं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झालं. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय आणि...