टेंभुर्णी येथे एका हॉटेल कामगाराला अमानुषपणे मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेल मालकाने या कामगाराला नग्न करून पाईपने मारहाण केली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या घटनेनंतर अखेर मारकुट्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. टेंभुर्णीNews18 L...