होळी या सणाला भारतभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं पालन केले जातं. त्यातील अशीच एक परंपरा विदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे शेणापासून तयार होत असलेले गोळे किंवा चकऱ्या. गाईच्या शेणापासुन तयार होणाऱ्या या चकऱ्यांना ‘चाकोल्या’ सुद्धा म्हटलं जाते. आधी शेणाच्या चाकोल्यांची ही माळ होळीमध्ये अर्पण करून होळी...