हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावातील जवळपास ३० घरांमध्ये पाणी शिरले होते. आज सकाळपासून पूर ओसरला असला तरी, घरातील वाण-सामान आणि धान्य पूर्णपणे भिजून मोठे नुकसान झाले आहे.सकाळपासून या नागरिकांनी स्वतःहून घरातील गाळ आणि चिखल ध...