नववर्षाच्या सुरवातीला महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली गावदेवी युवा मित्र मंडळ आयोजित नवी मुंबईतील मानाची समजली जाणारी पालखी जुईनगर ते श्री तीर्थ क्षेत्र एकवीरा देवी कार्ला लोणावळा कडे प्रस्थान केला या ८०किलोमिटर प्रवासात महाराष्ट्रतून २००० पदयात्री पायी प्रवास करणार आहेत रविवार दिनांक ५ रोजी सकाळी...