Hingoli Farmer News | हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात अनोखं आंदोलन केलं. अतिवृष्टी नंतर सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट नोटा उधळून सरकारच्या मदतीचा निषेध केला. हिंगोली व सेनगाव तालुक्यांना पूरग्रस्त यादीतून वगळल्...