Himachal Pradesh Heavy Rain : शिमलामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, काही ठिकाणी डोंगराची भाग खचला- शिमलल्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीये... रात्रीपासून सुरू झालेल्या पावासामुळे काही ठिकाणी डोंगराचा काही भाग खचल्याचं समोर आलंय. त्यामुळे वाहतुकीला मोठा बसलाय.. काही ठिकाणी वाहतूकही बंद अस...