सध्याच्या काळात नोकरी किंवा रोजगार मिळवताना बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, यासोबतच मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्या...