लंडनच्या हीथ्रो विमानतळावर जोरदार वाऱ्यामुळे विमान प्रवासात थरारक क्षण अनुभवायला मिळाले.ब्रिटिश एअरवेज, एअर लिंगस आणि एअर इंडिया फ्लाईट्ससह अनेक विमानांच्या पायलट्सना लँडिंग रद्द करून पुन्हा हवेत उड्डाण घ्यावं लागलं.काही विमानांनी मात्र थरारक लँडिंग करून प्रवाशांची धडकी भरवली.इंग्लंडच्या दक्षिण किना...