Haryana Shocking News Marathi | हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठात (MDU), रोहतक, चार महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पाळीचा “पुरावा” दाखवायला भाग पाडलं गेलं. सुपरवायझरांनी कपडे उतरवायला सांगितले आणि काही पॅड्सचे फोटो काढल्याचा आरोप आहे. घटना समोर आल्यावर विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही सु...