आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर कारच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राज्यात एका ठेकेदाराकडून 21 सत्ताधारी आमदारांना महागड्या डिफेंडर कार गिफ्ट देण्यात आल्या आहेत, असा गंभीर आरोप सपकाळ...