Harshwardhan Sapkal News | Devendra Fadnavis News | BJP VS Congress | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल वादग्रस्त विधान केलंय... मुख्यमंत्र्यांवर राज्यातल्या विवीध विषयांवर टीका करताना सपकाळांनी पातळी सोडली... परभणीतल्या सभेत बोलताना त्यांनी केलेल्या या...