दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने हनुमान जयंती साजरी केली जाते. कित्येक भक्तांकडून हनुमान जयंतीला ‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणणेच अधिक योग्य ठरेल असे मानले जाते. त्यातच कोल्हापुरातील एका सलूनचालकाने वेगळ्या पद्धतीने आपली हनुमंतावरील भक्ती व्यक्त केली आहे. मुलांच्या...