हिंदू धर्मात अनेक पुजापाठ हे सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाला पठण करण्याचे विविध फायदे देखील आहेत. या प्रार्थनेचे नियमित पठण केल्याने व्यक्तींना त्यांच्या जीवनात सांत्वन, शक्ती आणि मार्गदर्शन मिळू शकते. तसंच संरक्षण देऊन अडथळे दूर होतात. संकटापासून संरक्षण करणारी देवता म्हणून हनुमाना...