इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमासमधल्या संघर्षाला आता शंभर दिवस पूर्ण झालेयत. पण या संघर्षानं इस्त्रायलचं चित्र पार बदलून टाकलंय. युद्धाच्या या शंभर दिवसानंतर 5 महत्वाचे निष्कर्ष जे समोर आलेत ते पाहूयात...