Gunratna Sadavarte News | जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲड . गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले असता यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या ताब्यावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक करत हल्ला केला आहे यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून...