Gunratan Sadavarte On Raj Thackeray | एसटी आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी या विशेष मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या भूमिका आणि वक्तव्यांवर त्यांनी अत्यंत वादग्रस्त आणि 'नाही नाही ते' शब...