Gulabrao Patil On Rahul Gandhi : 'आम्ही सिझनेबल पुढारी नाही...' पाटलांची गांधींवर टीकागुलाबराव पाटील यांनी राहुल गांधी यांच्या कथित पंढरपूर दौऱ्यावर मार्मिक शेरेबाजी केली आहे. आम्ही सिझनेबल पुढारी नाही, त्यांना विठ्ठलाला काहीतरी मागायचं असेल. आम्ही मात्र देवाने दिले तरी येतो आणि नाही दिले तरी येतो...