जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार निधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आमदार निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो, त्याला लाच म्हणणं अज्ञानाचं लक्षण आहे. मग खासदार निधी काय असतो?” असा प्रतिप्रश्न करत गुलाबराव पाटील यांनी...