राज्याचे नेते गुलाबराव पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात 'नगरविकास मै माल है!' असे धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सरकारी खात्यांमध्ये होणारे कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. News18 Lokmat...