Mumbai News | Uddhav Thackeray Eknath Shinde | दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 'महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन' म्हणून पाळला जातो. राज्याच्या या ऐतिहासिक लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्य...