रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील लोटे या ठिकाणी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या गोशाळेमध्ये असणाऱ्या 12200 गायींच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या सहा दिवसांपासून या गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे महाराज हे गोशाळेत उपोषणाला बसले आहेत आज त्यांचे आंदोलन चिघळले अस...