भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर निशाणा साधला आहे. जत येथील जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजारामबापू पाटील साखर कारखाना' यंदा सुरू होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पडळकर यांनी दिला आहे.BJP MLA Gopichand Padalkar has o...