भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या नेत्यांना आपल्याशी बोलू नये असं सांगितलं, पण "सिंह एकटा असतो, कळपात येत नाही" असा टोला पडळकरांनी लगावला आहे.BJP MLA Gopichand Padalkar has once again launched a sharp ...