Gopichand Padalkar News | हैदराबाद गॅजेट्सला समर्थन देत गोपीचंद पडळकर यांनी सरकार आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले "मुख्यमंत्र्यांनी गॅजेटबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, पण ओबीसींच्या भावना जाणून घेण्यासाठी मी मेळाव्यात सहभागी होतोय." तसंच, “मी मुलींनी जिमला जाऊ नये असं नाही, पण जिमला जा...