Gopichand Padalkar News | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात बोलताना जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका केली आणि राजाराम बापूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर वाळवा तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी धनगर बांधवांनी पळकरांना तुफान सुनावलं Lokmat is one of the leading YouTub...