अहिल्यानगरमधील 'शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश आंदोलन मोर्चा'मध्ये भाषण करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'Thoughts of Pakistan' या पुस्तकाचा दाखला देत, पडळकरांनी 'भारताला मुस्लिमांना युद्धाचे मैदान वाटते' असा दावा केला आहे.या वक्तव...