Gondia News | राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीत घुसखोरी विरोधात आदिवासींचा विरोध करत आज गोंदिया मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून हा भव्य आक्रोश मोर्चा निघणार असून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे... तर गोंदिया शहर...