भल्या पहाटे आपल्या दारावर आलेले गोंधळी तुम्हाला नक्कीच आठवत असतील. हल्ली हे चित्र दुर्मिळ होत चाललंय. मात्र जालन्यातील उगले कुटुंब मागील अनेक वर्षांपासून गोंधळी कला जोपासण्याचे काम करतंय. संबळाच्या तालावर सुरेल आवाजात लोकदेवतांची गाणी म्हणून ते आपली उपजीविका करतात. मात्र हल्लीच्या इंटरनेटच्या काळामध...