पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं भारतातलं एक राज्य म्हणजे गोवा. पण आता गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण गोव्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर आता टोल नाके सुरु करण्यात येणार आहेत.