अमेरिका: अॅरिझोना राज्यातील ग्लोब (Globe) शहरात आलेल्या भीषण महापूरात (Extreme Flooding) किमान तीन लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. विलॉ स्ट्रीटवर गाड्या आणि ढिगारे पाण्यासोबत वाहून गेल्याचे धक्कादायक दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. शहराच्या ऐतिहासिक भागाला धोकादायक रसायने आणि प्रोपेन टँक्समुळे 'असुरक...