Girish Mahajan News | कुंभमेळ्याच्या तयारीवरून नाशिकच्या तपोवन परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. साधू-संतांसाठी 'साधू ग्राम' उभारणी करण्यासाठी काही झाडे तोडण्याच्या निर्णयाला काल पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी जोरदार विरोध करत 'चिपको आंदोलन' केले होते. याच पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन ह...