जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे हे चाळीसगाव येथे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. चाळीसगावचे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या शोकसंदेश कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, एकाच व्यासपीठावर येऊनही गि...