छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आलाय. यात महाराष्ट्रातील 11 तर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात महाराजांनी तयार केलेले किल्ले या किल्ल्यांच वैभव आपल्याला माहिती आहेत. मात्र शेकडे किलोमीटर दूर दक्षिणेतही स्वराज्याचा पाऊलख...