विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या पलीकडे वेगवगेळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात येणाऱ्या लिंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबाग तयार करण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आणि भविष्यवेधी शिक्षण देऊन सक्षम बनवण...