Gangapur Flood News | उजणी धरणातून विसर्ग वाढला,भीमा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी | Maharashtra Rainउजणी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. याचा मोठा फटका तीर्थक्षेत्र गाणगापूरला बसलाय. भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटक प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. गाणगापूर-विजयपूर प...