Ganesh Naik News | वनमंत्री गणेश नाईक यांच्या सुरू असलेल्या जनता दरबारावर विरोधकांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र यावर मंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे."मी गेली कित्येक वर्ष जनता दरबार घेतो आहे. निवडणुका झाल्यावरही दरबार सुरूच राहणार. नालायक अधिकाऱ्यांमुळेच दरब...