Ganesh Naik News | वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या एका धक्कादायक विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित राज्य मुस्लीम खाटीक समाजाच्या मेळाव्यात बोलताना नाईक यांनी, "माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती... मात्र, वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्याव...