आपल्यापैकी अनेक जण गणरायाची भक्तिभावाने आराधना करत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी अशा दोन चतुर्थी येत असतात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे. ...