Gadchiroli Rain News | गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात आलेल्या पुरामुळे गोदावरी आणि प्राणहिता या नदी काठावरील शेतपिकांचे मोठे नुकसान झालं आहे.. शेकडो हेक्टर क्षेत्रातले धान कापूस आणि मिरची पिकांचं मोठ नुकसान झाले आहे.. Gadchiroli Rain News | Due to floods in Godavari and Pranahita rivers in Gad...