Gadchiroli Rain News | गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पाचव्या वेळेस पुराचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे परळकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे ज्यामुळे 105 गावांचा संपर्क तुटला आहे. Lokmat is one of the leading YouTube News channels which deliv...