Gadchiroli Police Recruitment : गडचिरोलीत राज्यातील सर्वात मोठी भरती परीक्षाराज्याच्या पोलीस दलात इतरञ काम करणे जेवढ सोप असते, गडचिरोलीत पोलीस दलात काम करणे म्हणजे सतत जंगलात जीव धोक्यात घालुन माओवाद्यांच्या दहशतीखाली अभियानावर रहाव लागते. माञ अशा गडचिरोली जिल्हयात माओवाद्याच्या विरुध्दच्या लढाईत भा...