Gadchiroli News: अचानक एसटीचा ब्रेक फेल..! प्रवाशांची उडाली तारांबळ, काय घडलं? N18Vगडचिरोली जिल्ह्यात अहेरी बस आगार अंतर्गत पाच तालुक्यात बस सेवा पुरवली जाते.मात्र दुर्गम गावांसाठी जुन्या भंगारात आलेल्या बसेस टाकले जात असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला आहे. अहेरी येथून वरून सिरोंचा या 100 किल...