Gadchiroli News | गडचिरोली छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील फुलणार येथे गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांच्या गडात पोलीस ठाणे सुरू केले आहे.. मावळ्यांची राजधानी अशी ओळख असलेल्या पोलीस ठाणे सुरू झाले असून या भागात गेल्या वर्षभरात तीन वेळा पोलीस यांच्या चकमक झाली आहे..तर एक जवान काही महिन्या...